श्रेयसने गायलं रेशीमगाठचं टायटल ट्रॅक, प्रार्थनाला हसू अनावर | Shreyas Talpade | Prarthana Behere | Mazi Tuzi Reshimgath

2022-01-28 5

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका अनोख्या स्टाईल मध्ये श्रेयसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यायेत. तिनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो, रेशीमगाठचं टायटल ट्रॅक विनोदी स्टाईलमध्ये गाताना दिसतोय. पाहुया हा मजेशीर व्हिडिओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant